आपल्या दैनंदिन जीवनातील सुरुवात ही चहा किंवा कॉफीने होते. आपल्याला कंटाळा आला की आपण आवडी नुसार चहा किंवा कॉफी होतो. कॉफी घेतल्याने आपल्या आरोग्याला खरंच फायदा होतो का ? कॉफी घेतल्याने आपले आयुष्य वाढते. ते कसे ? तेच आपण जाणून घेऊया.
(A) Coffee: Health drink
असे म्हटले जाते की Coffee हे Health drink आहे. यांत आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. मुळात कॉफी हे वनस्पतीजन्य पेय आहे. ते आरोग्यासाठी खूप चांगले आहे. याचे अनेक पुरावे मिळाले आहेत. त्याला शास्त्रीय आधार आहे. कॉफी या वनस्पतीच्या बियांपासून कॉफीचा चुरा बनवला जातो. त्यामुळे त्यात कोणत्याही प्रकारचे chemical नसते.त्यामध्ये कोणताही doubt नाही. म्हणूनच coffee हे Health drink आहे. असे आपल्याला ठामपणे म्हणता येईल.
(B) Anti Oxidants
कॉफी हे भरपूर Anti Oxidants असल्याने ते प्रचंड प्रमाणात रोगप्रतिकारशक्ती निर्माण करते. शिवाय यात कॅफेन आहेत, कार्बोहायड्रेट्स आहेत. जेव्हा हे कार्बोहायड्रेट ब्रेक होतात, तेव्हा या कार्बोहायड्रेट्सवर अन्ननलिकेत असणाऱ्या लॉसिनो नावाच्या बॅक्टेरियांना उत्तेजना मिळते. थोडक्यात लॉसिनो हे बॅक्टेरिया कॉफीतील कार्बोहायड्रेट्सवर जगतात. हे बॅक्टेरिया आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात.
(C) Controlling Blood pressure
कॉफीतील कार्बोहायड्रेट्स मुळे जे वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स बाहेर पडतात, ते सर्व केमिकल्स जेव्हा रक्तात मिसळतात, तेव्हा आपले ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्याचे काम हे केमिकल्स करतात. म्हणजे लॉसिनो हे बॅक्टेरिया कॉफीतील कार्बोहायड्रेट्स जेव्हा ब्रेक करतात, तेव्हाच ते वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स निर्माण होतात. थोडक्यात कॉफीमुळेच ब्लडप्रेशर नियंत्रित राहते.
(D) Drink coffee and avoid high blood pressure
आपण दिवसातून किमान 2 ते 3 वेळा कॉफी घेतली तर आपल्याला हार्ट अॅटॅक येणार नाही. काही लोकांना अचानक हार्ट अॅटॅक येऊन मृत्यू येतो. असा प्रकार कॉफी नियमित घेत असल्यास होत नाही. एवढी मोठी शक्ती या कॉफीत असते.
(E) Drink Coffee and Control diabetes
नियमित कॉफी घेतल्याने लॉसिनो बॅक्टेरिया कॉफीतील कार्बोहायड्रेट्स प्रज्वलित करतात. आणि हे बैक्टेरिया ब्रेक करून जे काही केमिकल्स निर्माण करतात, त्याचाच शरीराला अधिक फायदा होतो. त्यामुळे डायबेटिस सुद्धा नियंत्रित राहतो.
(F) Benefits to Kidney liver :किडनी लिव्हरला फायदा
कॉफीचा फायदा किडनी, लिव्हरचे आजार बरे करण्यासाठी होतो. किडनीला बळकटी येते. खराब झालेली लिव्हर बळकट होते.
(G)Drink coffee and live long life: कॉफी घ्या आणि दीर्घायुषी व्हा:
दररोज मियमित दोन ते तीन वेळा कॉफी घेतली तर निश्चितच हार्ट ॲटॅक, किडनीचे आजार, डायबेटिस लिव्हरची तक्रार इत्यादी बाबी टाळता येत असतील म्हणजे कॉफी घेतल्याने हार्ट अटॅक टाळता येतो, किडनीचे आजार बरे होतात, डायबेटिस नियंत्रित राहते. लिव्हरमध्ये सुधारणा होते. मग तुमचे आयुष्य निश्चितच वाढणार आहे. म्हणूनच नियमित कॉफी घ्या आणि दीर्घायुषी व्हा’ असे म्हटले जाते.
How to take coffee?कॉफी कशी घ्यावी ?
किमान 100 ते 200 मिली पाण्यात एक ते दीड चमचे कॉफी टाकावी. ती उकळावी. साखर अजिबात घालू नये. दूध वापरले नाही तर अधिक उत्तम. अशी कॉफी तुमच्या आरोग्यासाठी खूपच लाभदायक ठरते.
म्हणूनच नियमित कॉफी घ्या आणि आपले आयुष्य वाढवा.
उपयुक्त माहिती