साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
वोल सोईंका
Wole Soyinka
जन्म : 13 जुलै 1934
मृत्यू :
राष्ट्रीयत्व : नायजेरियन
पुरस्कार वर्ष: 1986
वोल सोईंका हे सुरुवातीला आफ्रिकन लेखक होते. त्यांचा जन्म नायजेरियामध्ये झाला होता. त्यांनी कविता, नाटक, कादंबरी यांचे लेखन केले. त्यांचे ‘दि मॅन डाइज’ इत्यादी दहा कादंबऱ्या, पंधरा नाटके आणि कविता संग्रह प्रकाशित झालेत. त्यांनी आपल्या लेखनातून सामाजिक दुर्बलतेवर हल्ला चढवला.