साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
कॅमिलो जोस सेला
Camilo Jose Cela
जन्म: 11 मे 1916
मृत्यू : 17 जानेवारी 2002
राष्ट्रीयत्व : स्पॅनिश
पुरस्कार वर्ष: 1989
कॅमिलो जोस सेला या स्पेनच्या साहित्यकाराने विविध प्रकारचे जीवन भोगले. स्पेनमधील गृहयुद्धात भाग घेतला. तेथील हुकुमशहांचे जुलूम पाहिले आणि त्यावर आधारित कादंबऱ्या लिहिल्या. ‘द फॅमिली’, ‘रेस्ट होम’, ‘द हायवे’, ‘मिसेस कॉल्डवेल स्पीक्स टू हर सन’ इत्यादी त्यांच्या कादंबऱ्या खूपच लोकप्रिय ठरल्या.