Nobel Prize Winner in Literature (Derek Walcott)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते

डेरेक वॉल्कॉट
Derek Walcott
जन्म : 23 जानेवारी 1930
मृत्यू :
राष्ट्रीयत्व: सेंट लुसिया
पुरस्कार वर्ष: 1992
डेरेक वॉल्कॉट हे कॅरेबियन द्वीपसमूहातील त्रिनिदादचे राहणारे. त्रिनिदादमध्ये डेरेक यांच्या रूपाने प्रथमच नोबेल पुरस्कार मिळाला होता. त्यांचे अनेक कवितासंग्रह प्रकाशित आहेत. त्यांच्या कवितांमधून उपेक्षित लोकांचे वर्णन आढळते.

Leave a comment