साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
टोनी मॉरिसन
Toni Morrison
जन्म : 18 फेब्रुवारी 1931
मृत्यू :
राष्ट्रीयत्व : अमेरिकन
पुरस्कार वर्ष: 1993
टोनी मॉरिसन या अमेरिकेच्या कृष्णवर्णीय लेखिका आहेत. त्यांनी आपले जीवन खूप कष्टात आणि हलाखीत काढले. त्यांच्या या खडतर प्रवासातील नोबेल पुरस्कार हा सुखाचा क्षण होय. त्या कादंबरी लेखिका आहेत. त्यांच्या ‘सुला’, ‘साँग ऑफ सॉलोमन’, ‘बिल 05’ इत्यादी कादंबऱ्या खूपच लोकप्रिय आहेत.