Forests in India: भारतात कोणत्या प्रकारची वने आहेत अधिक माहितीसाठी जाणून घ्या

भारतातील वने

एकूण प्रदेशाचा किमान 33% भूभाग हा वनांनी व्यापलेला असावा.भारतातील एकूण भूप्रदेशापैकी २१.०२% भूप्रदेश वनाखाली आहे.

वनांचा प्रकार

१. उष्णा प्रदेशीय सदाहरित बने

तापमान: 27 अंश सेल्सिअस

पर्जन्य: २५० सेंमी.

वृक्ष: बांबू, महोगनी, शिसम, रोझवुड

प्रदेश: घाट, मेघालय, आसाम त्रिपुरा, अंदमान आणि निकोबार बेटे

2. उष्णकटिबंधीय प्रदेश निमसदाहरित

तापमान : 25 ते 27 ° से.

पर्जन्य: 150 ते 250 सेमी

वृक्ष: अंजन, जांभूळ, साग, खैर, साल, पलास, अर्जुन

प्रदेश: घाट, मध्य भारत, पूर्व किनारपट्टी, आसाम ओडिशा

3. उष्णकटिबंधीय पानझडी वने.

तापमान: 23 ते 27°C

पर्जन्य: 75 सेंमी. ते 100 सेंमी.

वृक्ष: साल, रोझवुड, बांबू

प्रदेश: केरळ, तमिळनाडू, मध्य प्रदेश, बिहार, ओडिशा

4. उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने

तापमान: 27°C आहे.

पर्जन्य:100 ते 150 सेमी.

वृक्ष: बांबू , बाभूळ

प्रदेश: पश्चिम घाट, गुजरात, अंदमान, निकोबार, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र

५. झुडपी व काटेरी वने

पर्जन्य: अत्यल्प

वृक्ष:बाभूळ, बोर, पळस, निवडुंग

प्रदेश:दक्षिण पंजाब, राजस्थान, आंध्र, महाराष्ट्र

6. पर्वतीय वने

तापमान: 30 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त

प्रदेश: जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, सिक्कीम

वृक्ष: देवदार, निलगिरी, सूचिपर्णी वृक्ष

Leave a comment