* भारतीय रेल्वे वाहतूक
• दोन रूळांतील अंतरानुसार लोहमार्गाचे प्रकार :
• ब्रॉड गेज → 1.676 मी.
• मीटर गेज →1.000 मी.
• नॅरो गेज→ 0.762 मी.
• लाइट गेज → 0.610 मी.
*भारतातील रेल्वे विभाग आणि मुख्यालय :
• मध्य रेल्वे → मुंबई (सी. एस. टी.)
• पश्चिम रेल्वे → मुंबई (चर्चगेट)
• दक्षिण रेल्वे → चेन्नई
• उत्तर रेल्वे→ दिल्ली
• पूर्व रेल्वे → कोलकाता
• उत्तर-पूर्व रेल्वे → गोरखपूर
• उत्तर-पूर्व सीमा रेल्वे → मालेगाव (गुवाहाटी)
• दक्षिण-मध्य रेल्वे → सिकंदराबाद
• दक्षिण-पूर्व मध्य रेल्वे → बिलासपूर
• दक्षिण-पश्चिम रेल्वे → हुबळी
• पूर्व-मध्य रेल्वे → हाजीपूर
• पूर्व-किनारी रेल्वे → भुवनेश्वर
• उत्तर-मध्य रेल्वे → अलाहाबाद
• पश्चिम-मध्य रेल्वे → जबलपूर
• उत्तर-पश्चिम रेल्वे → जयपूर
• दक्षिण-पूर्व रेल्वे → कोलकाता
*भारतातील महत्त्वाच्या रेल्वे-धावणारे मार्ग :
रेल्वेचे नाव
१.राजधानी एक्स्प्रेस–
मुंबई-नवी दिल्ली 1384 किमी.
मुंबई-निजामुद्दीन: 1378 किमी
नवी दिल्ली-हावडा 1441 किमी
बेंगळुरू-निजामुद्दीन–2486 किमी
भुवनेश्वर-नवी दिल्ली–1258 किमी
नवी दिल्ली-गुवाहाटी –1922 किमी
नवी दिल्ली-तिरुअनंतपुरम 2864 किमी.
चेन्नई-निजामुद्दीन –2198 किमी
2. शताब्दी एक्स्प्रेस
नवी दिल्ली-भोपाळ 705 किमी
नवी दिल्ली-लखनौ–507 किमी
नवी दिल्ली-चंदीगड –240 किमी
नवी दिल्ली-अमृतसर–447 किमी
नवी दिल्ली-डेहराडून…492 किमी
चेन्नई-म्हैसूर…508 किमी
मुंबई-अहमदाबाद….492 किमी
मुंबई-पुणे….191 किमी
3 .हिमसागर एक्सप्रेस
कन्याकुमारी-जम्मू—3726 किमी
4. गीतांजली एक्स्प्रेस
हावडा-मुंबई:1968 किमी
5. सिंहगड एक्स्प्रेस
मुंबई-पुणे–191 किमी
6. इंद्रायणी एक्स्प्रेस
मुंबई-पुणे 191 किमी
7.मगध एक्स्प्रेस
दिल्ली-पाटणा– 992 किमी
8. चेतक एक्सप्रेस
दिल्ली-उदयपूर 739 किमी
9. आश्रम एक्सप्रेस
दिल्ली-अहमदाबाद 934 किमी
10. तमिळनाडू एक्स्प्रेस
नवी दिल्ली-चेन्नई 2190 किमी
11. सर्वोदय एक्सप्रेस
जम्मू-अहमदाबाद: 1682 किमी
12. कोणार्क एक्स्प्रेस
भुवनेश्वर-सिकंदराबाद 1144 किमी
13. नेत्रावती एक्स्प्रेस
मुंबई-कोची 1852 किमी