Types of energy generation: ऊर्जा निर्मितीचे प्रकार आणि त्यांची ठिकाणे याबाबत अधिक माहितीसाठी क्लिक करा

भारतातील ऊर्जानिर्मिती:

भारतात वेगवेगळ्या प्रकारे ऊर्जा निर्माण केली जात आहे.ऊर्जा निर्मितीचे प्रकार आणि त्यांची ठिकाणे याबाबत अधिक माहिती आपण घेऊया.

१) अणुविद्युत प्रकल्प :

तारापूर – महाराष्ट्र

रावतभट्टा – राजस्थान

नरोरा – उत्तर प्रदेश

काकरापारा – गुजरात

कैगा – कर्नाटक

कल्पकम, कुडाकुलम – तमिळनाडू

२) जलविद्युत प्रकल्प :

महाराष्ट्र :

कोयना, खोपोली, वैतरणा, भिरा, राधानगरी, दूधगंगानगर.

आंध्र प्रदेश:

नागार्जुनसागर, तुंगभद्र, श्रीशैलम, मुचकुंद, निजामसागर.

कर्नाटक :

शरावती, जोग, काळी नदी, शिवसमुद्रम.

उत्तर प्रदेश:

रिहाद, चिल्ला, रामगंगा, ओबरा, मनातालिया.

केरळ :

इंदुकी, सेंगूलम, साबरीगिरी, कुट्टीयादी.

गुजरात:

कडाणा, उकाई.

ओडिशा:

हिराकुड, तिल्लाथा.

जम्मू-काश्मीर:

सलाल.

तमिळनाडू :

पैकारा, कुंदा, अलियार, मेल्लुर.

नागालँड :

दोयांग.

मध्य प्रदेश:

गांधीनगर.

सिक्कीम:

लाग्याव.

हिमाचल प्रदेश, पंजाब:

भाक्रा नांगल

3) भारतातील औष्णिक विद्युत प्रकल्प

महाराष्ट्र :

बल्लारपूर, परळी, खापरखेडा, एकलहरे, तुर्भे, कोराडी, चंद्रपूर, नाशिक, पारस.

उत्तर प्रदेश:

हरदुआगंज, पंकी, ओब्रा, रेणुसागर, कानपूर.

गुजरात:

गांधीनगर, अहमदाबाद उतरणार

मध्य प्रदेश:

सातपुडा, अमरकंटक, सिंगरौली.

आंध्र प्रदेश:

विजयवाडा, रामागुंडम, कोठागुडम

आसाम :

बोंगाईगाव, कामरूप,

मणिपूर:

लोकरक

पंजाब :

भटिंडा, रूपनगर,

छत्तीसगड:

कोरबा.

झारखंड :

बोकारो, सिंदी.

जम्मू-काश्मीर:

कालाकोट

दिल्ली:

बरवपूर, इंद्रप्रस्थ.

बिहार:

बरौनी.

हरियाणा:

पानिपत, सूरजपूर,

तमिळनाडू :

नैवेली, एन्नोर,

पश्चिम बंगाल :

कोलकाता, दुर्गापूर,

४) भारतातील पवन ऊर्जा प्रकल्प :

गुजरात :

लांबा

तमिळनाडू :

मपंडल पेरुगुंडी.

महाराष्ट्र :

देवगड, ब्रह्मवेल.

याशिवाय कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश इत्यादी राज्यांत पक्न ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झालेले आहेत.

५) भारतातील सौर ऊर्जा प्रकल्प :

गुजरात :

चारंका, चंद्रासन,

कर्नाटक :

शिवसमुद्रम.

उत्तर प्रदेश :

कल्याणपूर, सराईसदी.

भारतातील सर्वांत मोठे सोलर पार्क ‘चारेका’ येथे आहे. येथे २०० मेगावॅट वीजनिर्मिती होते.

Leave a comment