Industries in India:कोणकोणत्या राज्यात कोणकोणते उद्योगधंदे आहेत, याची आपण माहिती घेऊया

भारतातील उद्योगधंदे

भारतात वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे आहेत. कोणकोणत्या राज्यात कोणकोणते उद्योगधंदे आहेत, याची आपण माहिती घेऊया.

1) साखर कारखाने :

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, बिहार, तमिळनाडू, गुजरात, पंजाब.

2) सुती कापड :

महाराष्ट्र :

इचलकरंजी, नागपूर, सोलापूर, भिवंडी.

गुजरात:

सुरत, अहमदाबाद, भरूच.

तमिळनाडू :

चेन्नई, कोईमतूर, मदुराई.

उत्तर प्रदेश:

कानपूर, आग्रा.

कर्नाटक:

बंगलोर, म्हैसूर, बेळगाव.

पश्चिम बंगाल:

कोलकाता.

मध्य प्रदेश:

इंदूर.

3) रासायनिक खते:

गुजरात:

वडोदरा, भरूच, कांडला, कलोल, सुरत, उधना.

तामिळनाडू:

राणीपेट, कोईम्बतूर, तुतीकोरीन, नावेली.

उत्तर प्रदेश :

मथुरा, कानपूर, गोरखपूर, फुलपूर.

महाराष्ट्र :

मुंबई, अंबरनाथ, थळ वायशेत.

आंध्र प्रदेश :

विशाखापट्टणम, मौलाअली, ताडेपल्ली.

बिहार:

सिंद्री, बरौनी.

गोवा:

झुआरी.

कर्नाटक :

मंगळूर

केरळ :

अलवाये.

4) कागद कारखाने :

महाराष्ट्र :

बल्लारपूर, खोपोली, रोहा, वारणानगर, प्रवरानगर.

पश्चिम बंगाल:

कोलकाता, टिटाघर, राणीगंज.

आंध्र प्रदेश:

कागजनगर, सिरपूर, राजमहेंद्री.

बिहार :

दालमियानगर, समस्तीपूर.

कर्नाटक:

भद्रावती, दांडेली.

याशिवाय हरियाणा, गुजरात, केरळ, तमिळनाडू इत्यादी राज्यांत कागद कारखाने आहेत.

5) लोकरी कापड :

महाराष्ट्र :

ठाणे

मध्य प्रदेश :

ग्वाल्हेर

गुजरात:

जामनगर

उत्तर प्रदेश :

कानपूर, आग्रा

कर्नाटक:

बंगलोर

राजस्थान :

जयपूर

पंजाब :

अमृतसर, गुरुदासपूर, लुधियाना, धारिवाल.

6) तेल शुद्धीकरण कारखाने :

महाराष्ट्र: मुंबई हाय

गुजरात : कोयली, जामनगर

मध्य प्रदेश: बीना

आसाम: डिगबोई, गुवाहाटी

7) सिमेंट कारखाने :

बिहार : सिंद्री, दालमियानगर

महाराष्ट्र : चंद्रपूर

छत्तीसगड : जामुल

गुजरात: पोरबंदर, सेवालिया

कर्नाटक : भद्रावती, वाडी, बागलकोट

8) लोखंड व पोलाद :

पश्चिम बंगाल: बर्नपूर, कुल्टी

कर्नाटक: विजयनगर, भद्रावती

ओडिशा: राउरकेला

9) चामड्याची उत्पादने :

महाराष्ट्र: मुंबई

उत्तर प्रदेश : आग्रा, कानपूर

कर्नाटक: बंगलोर

10) मोटारी तयार करणे :

महाराष्ट्र : मुंबई, पुणे

पश्चिम बंगाल: कोलकाता

11) रेशमी कापड :

आंध्र प्रदेश: विशाखापट्टणम

कर्नाटक : मंगळूर

उत्तर प्रदेश: मथुरा

हरियाणा: कर्नाल

झारखंड: चाईबासा, खलारी

पश्चिम बंगाल : दुर्गापूर

राजस्थान: लाखेरी

तमिळनाडू : दालमियापुरम, तालुकापट्टी

आंध्र : कृष्णा, विजयवाडा, सिमेंटनगर

झारखंड: जमशेदपूर, बोकारो

छत्तीसगड : भिलाई

आंध्र प्रदेश : विशाखापट्टणम

पश्चिम बंगाल: कोलकाता

दिल्ली, हरियाणा : गुडगाव

कर्नाटक, पश्चिम बंगाल, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, आसाम.

12) कृत्रिम धागे :

मुंबई, गांधीनगर, सुरत, कोलकाता, अमृतसर, दिल्ली, ग्वाल्हेर.

13) तागाचे कापड :

पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश.

14) ॲल्युमिनियम :

हिराकूड, कोरापूट (ओडिशा), अलवाये (केरळ).

15) अवजड विद्युत यंत्रे :

* मध्य प्रदेश : भोपाळ

* आंध्र प्रदेश: हैदराबाद

* उत्तराखंड: हरिद्वार

* कर्नाटक: बंगलोर

16) रेल्वे डबे :

* तमिळनाडू : पेरांबूर

* पंजाब: कपूरथला

17) तांबे :

* राजस्थान: खेत्री

महाराष्ट्र : मुंब्रा

केरळ : मलंजखंड

18) आधुनिक औषधे :

* महाराष्ट्र : मुंबई, ठाणे, पिंपरी

* उत्तर प्रदेश : लखनौ, कानपूर

* तामिळनाडू: चेन्नई पश्चिम बंगाल: कोलकाता दिल्ली

19) गालिचे तयार करणे :

* उत्तर प्रदेश : गोपीगंज, आग्रा, मिर्झापूर

* राजस्थान : जयपूर, बिकानेर

* हरियाना : पानिपत

जम्मू आणि काश्मीर: श्रीनगर

* पंजाब: अमृतसर

20) आगपेट्या तयार करणे :

* उत्तर प्रदेश: बरेली

* पश्चिम बंगाल: कोलकाता

* तमिळनाडू : चेन्नई

* आंध्र प्रदेश: हैदराबाद

* मध्य प्रदेश : ग्वाल्हेर

21) चित्रपट निर्मिती :

* महाराष्ट्र : मुंबई, कोल्हापूर

* तमिळनाडू : चेन्नई

* पश्चिम बंगाल: कोलकाता

22) रेडिओ, टीव्ही निर्मिती :

* महाराष्ट्र: औरंगाबाद, मुंबई

23) काच कारखाने :

* महाराष्ट्र : तळेगाव

* आंध्र प्रदेश: हैदराबाद

* उत्तर प्रदेश: फिरोजाबाद.

24) हिरे उद्योग :

* सुरत, जयपूर, नवसारी.

25) रबर उद्योग :

* मुंबई, कोलकाता, कोझिकोड, कोची.

26) घड्याळे :

* बंगलोर, हैदराबाद, श्रीनगर.

Leave a comment