नोबेल शांतता पुरस्कार विजेते
ऑगस्टे मेरी फ्रँकोइस बिरनार्ट
Auguste Marrie Francois Beernaert
जन्म : 26 जुलै 1829
मृत्यू : 6 ऑक्टोबर 1912
राष्ट्रीयत्व : बेल्जियम
पुरस्कार वर्ष: 1909
श्री. बिरनार्ट हे 1873 ते 1894 या काळात सुमारे 21 वर्षे बेल्जियमचे पंतप्रधान होते. बेल्जियमची सत्ता कित्येक वर्षे त्यांच्या हातात होती. त्यानंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय संमेलनात भाग घेण्यास सुरुवात केली. या काळात त्यांनी शस्त्र कपातीसाठी विशेष प्रयत्न केले.