साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
मो यान
Mo Yan
जन्म : 17 फेब्रुवारी 1955
मृत्यू :
राष्ट्रीयत्व : चिनी
पुरस्कार वर्ष: 2012
मो यान हे चीनमधील पेशाने शिक्षक असलेले प्रसिद्ध लेखक आहेत. त्यांनी अनेक कादंबऱ्या लिहिल्या. त्यातील ‘Red Sorghum Clan’ ही कादंबरी विशेष गाजली. त्या कादंबरीवर आधारित सिनेमा निघाला. तोही खूप गाजला.