साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
हेरॉल्ड पिंटर
Harold Pinter
जन्म : 10 ऑक्टोबर 1930
मृत्यू : 24 डिसेंबर 2006
राष्ट्रीयत्व : ब्रिटिश
पुरस्कार वर्ष: 2005
हेरॉल्ड पिंटर हे सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध त्यांचा गैरकारभार, सुविधांचा अभाव यावर परखडपणे लेखन करणारे लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहेत. त्यांचे व्यक्तिमत्त्व सतत वादग्रस्त राहिले. त्यांच्या स्पष्ट आणि परखड लेखनशैलीबद्दल त्यांना 2005 चा नोबेल पुरस्कार मिळाला. ते उत्कृष्ट नाटककार होते, उत्तम नाट्य अभिनेते होते. ‘दि रूम’ हे त्यांचे पहिले नाटक. त्यानंतर त्यांनी ‘द बर्थडे पार्टी’, ‘दि डंबवेटर’, ‘दि होमकमिंग’ इत्यादी नाटके लिहिली.