Nobel Prize Winner in Literature (Jean Marie Gustave Le Clezio)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते

जीन मेरी गुस्ताव ले क्लेझियो
Jean Marie Gustave Le Clezio
जन्म : 13 एप्रिल 1940
मृत्यू :
राष्ट्रीयत्व : फ्रेंच/मॉरिशियन
पुरस्कार वर्ष: 2008
जीन मेरी गुस्ताव ली स्लिझियो यांनी दिलेल्या साहित्यिक योगदानाबद्दल नोबेल पुरस्कार देण्यात आला. त्यांनी सुमारे चाळीस पुस्तके लिहिली आहेत. 1994 साली फ्रेंच वर्तमानपत्रांनी केलेल्या सर्वेक्षणात ते सर्वांत लोकप्रिय लेखक ठरले.

Leave a comment