Nobel Peace Prize Winner (Nicholas Murray Butler)

नोबेल शांतता पुरस्कार विजेते

निकोलस मरे बटलर
Nicholas Murray Butler
जन्म : 2 एप्रिल 1862
मृत्यू : 7 डिसेंबर 1947
राष्ट्रीयत्व : अमेरिकन
पुरस्कार वर्ष: 1931
निकोलस मरे बटलर एक जगप्रसिद्ध व्यक्तिमत्त्व होते. ते एक महान शिक्षक होते. याशिवाय ते आंतरराष्ट्रीय कायदेतज्ज्ञ होते. राजनीतिज्ञ होते. ते कोलंबिया विश्वविद्यालयाचे अध्यक्षही होते. आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित होण्यासाठी त्यांनी ‘कारनेगी अक्षयनिधी’ या संस्थेची स्थापना केली. प्रथम या संस्थेचे ते विश्वस्त होते, नंतर अध्यक्ष बनले. ‘कारनेगी अक्षयनिधी’ या संस्थेमार्फत विश्वशांतीसाठी केलेल्या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल त्यांना 1931 साली शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला.

Leave a comment