नोबेल शांतता पुरस्कार विजेते
जॉन रेले मॉट
John Releight Mott
जन्म: 25 मे 1865
मृत्यू : 31 जानेवारी 1955
राष्ट्रीयत्व : अमेरिकन
पुरस्कार वर्ष : 1946
जॉन रेले मॉट यांना एमिली ग्रीन बाल्स यांच्याबरोबर 1946 चा शांततेचा नोबेल पुरस्कार विभागून देण्यात आला. त्यांचे कार्य आंतरराष्ट्रीय चर्च आणि धर्मप्रचारक चळवळीशी संबंधित होते. आंतरराष्ट्रीय चर्च आणि धर्मप्रसारक चळवळीच्या माध्यमातून जगात शांतता प्रस्थापित होण्यासाठी जॉन रेले मॉट यांनी प्रयत्न केला होता.