एआय तंत्रज्ञानामुळे आपले दैनंदिन जीवन हे जास्तीत जास्त व्यापत चालले आहे. ChatGPT हा एक एआय तंत्रज्ञानाचा भाग आहे. या ChatGPT चा वापर संपूर्ण जगभर होत चालला आहे. चॅटजीपीटीमध्ये कोणता देश आघाडीवर आहे हे तुम्हाला माहित आहे का? जाणून घेऊया सविस्तर माहिती…
एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यामध्ये अमेरिका चीन या देशांनी आघाडी घेतली असली तरी या चॅटजीपीटीचा सर्वात जास्त वापरकर्ता म्हणून भारत हा देश सध्या सर्वप्रथम क्रमांकावर आहे.
कोणत्या देशाचे किती टक्के लोक चॅटजीपीटीचा वापर करतात? What percentage of people in which country use ChatGPT?
1 भारत——48%
2 चीन——-37%
3 द कोरिया ….34%
4 स्पेन ———-29%
5 फ्रान्स——-27%
6 जर्मनी——26%
7 अमेरिका—22%
8 इटली——-20%
9 जपान—-‐-10%
कोणतीही नवीन गोष्ट बाजारात आली की भारत हा देश त्यावर तुटून पडतो. याचे बोलके उदाहरण म्हणजे ChatGPT होय. ChatGPT चा वापर करण्यात जगामध्ये भारत देशाने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे . त्यानंतर चीनचा क्रमांक लागतो.अमेरिका हा एआय तंत्रज्ञानाचा जनक असला तरी या देशाचा चॅट जीपीटीचा वापर करण्यात सातवा क्रमांक आहे.