Opal Suchata of Thailand was crowned Miss World-थायलंडची ओपन सुचाता ठरली 2025 ची मिस वर्ल्ड 

भारतातील हैदराबाद या शहरात आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय 72 व्या मिस वर्ल्ड स्पर्धेत थायलंडच्या Introduction to Opal Suchata ओपल सुचाता चुआंश्री हिने मिस वर्ल्ड हा किताब पटकावून थायलंडला मोठे यश मिळवून दिले. इथेओपियाच्या हासेट डेरेज हिने उपविजेतेपद पटकावले.2024 ची मिस वर्ल्ड विजेती क्रिस्टिना पिस्जकोआ हिने ओपल सुचाता हिला मिस वर्ल्डचा मुकूट घातला.

ओपल सुचाता हिचा परिचय: Introduction to Opal Suchata

थायलंडच्या ओपल सुचाता हिचा जन्म 20 सप्टेंबर 2003 रोजी थायलंडमधील फुकेत येथे झाला होता. तिने आंतरराष्ट्रीय पातळीवरील पदवी प्राप्त केली असून तिला राजदूत म्हणून काम करायचे आहे.

ओपल सुचाता ही सामाजिक कार्यकर्ती सुद्धा आहे.वयाच्या सोळाव्या वर्षी तिला स्तनाचा कर्करोग झाला होता.त्यामुळे तिने स्तनाच्या कर्करोगासंबंधी जागरूकता निर्माण करण्याचे काम हाती घेतले होते.

2025 च्या मिस वर्ल्ड स्पर्धेत एकूण 108 ललनांनी भाग घेतला होता.त्यात भारताची नंदिता गुप्ता सुद्धा होती,पण ती पहिल्या आठ स्पर्धकांमध्ये सुद्धा पोहोचू शकली नाही.

Leave a comment