इंग्लंड मध्ये सुरू असलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी क्रिकेटमध्ये पाचव्या कसोटीत भारताने पाचव्या दिवशी इंग्लंडवर 6 धावांनी रोमांचक विजय मिळवला. कसोटी क्रिकेटच्या काळातील सर्वात कमी धावांनी विजय मिळवण्याची नोंद भारतीय क्रिकेटने केला असून हा विजय अविस्मरणीय असाच राहील.
