India 114 Rafale jets purchase-भारत 114 राफेल विमानांची खरेदी करणार

भारत सरकार फ्रान्स कडून 114 राफेल लढाऊ विमाने खरेदी करणार असल्याचा निर्णय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी झाला.

*3.25 लाख कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित*

राफेल या लढावू विमाने खरेदीवर भारत सरकार सव्वा तीन लाख कोटी रुपये खर्च करणारा असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

*मेक इन इंडियाचाही समावेश*

केंद्र सरकार राफेल या लढावे यांचे खरेदी करताना 80 टक्के सुट्टे भाग भारतात बनवले जाणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे यातील 60 टक्के भागांची निर्मितीने इन इंडिया अंतर्गत केली जाईल एकूण 114 विमानांपैकी अकरावी माने उड्डाण करण्याच्या स्थितीत म्हणजे पूर्णतः परदेशी बनावटीची असतील उर्वरित 96 विमानांची निर्मिती भारतात केली जाईल. म्हणजेच त्याचे स्पेअर पार्ट आहेत ते बहुतांश फ्रान्समधून येतील आणि काही स्पेअर पार्ट भारतात बनवले जाऊन त्या विमानांची जोडणी करण्याचे काम भारतात केले जाईल. यासाठी काही खासगी कंपन्यांचे मदत घेतली जाईल.

Leave a comment