Zimbabwe national cricket team vs Australia national cricket team-ऑस्ट्रेलियाला झुंबाब्वेचा धक्का टी-20 विश्व करंडात झिम्बाब्वेचा सनसनाटी विजय

भारत- श्रीलंका या ठिकाणी सुरू असलेल्या टी 20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला झिंबाब्वेने नमवले आहे. या टी-ट्वेंटी स्पर्धेच्या इतिहासात झिंबाब्वेने ऑस्ट्रेलियाला दोन वेळा नमवले आहे. आणि विशेष म्हणजे झिंबाब्वे-ऑस्ट्रेलिया यांची टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दोन वेळा लढती झाल्या आहेत. त्याही झिंबाब्वेने जिंकल्या आहेत. 2007 मध्ये झालेल्या पहिल्या वाहिल्या टी-20 मध्ये झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियावर मात केली होती. 1983 मधील एक दिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सुद्धा झिंबाब्वेने ऑस्ट्रेलियाचा धक्कादायक पराभव केला होता. त्याच पद्धतीने शुक्रवार दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या चुंबकीय ऑस्ट्रेलिया लढतीत झिंबाब्वेने ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उवडला आहे.त्यांनी ऑस्ट्रेलियाचा संघ 146 गावात गुंडाळला. त्याचे सर्व श्रेय झिंबाब्वेचा गोलंदाज ब्लेसिंग मुझरबानी याला दिले जाते. त्याने ऑस्ट्रेलियाचे चार विकेट मिळवले आहेत.

Leave a comment