न्युझीलँडने कमी अनुभव असलेल्या कॅनडावर मात केली. प्रथम फलंदाजी करताना कॅनडाने आपले सात गडी गमावत 173 गावांचा डोंगर उभा केला. पण न्युझीलँडची फलंदाजीची बारी येताच न्युझीलँडने पहिल्यापासूनच फटके बाजीला सुरुवात केली आणि केवळ दोन विकेट गमावून 176 धावा ठोकल्या. न्यूझीलंडने कॅनडावर.दणदणीत विजय मिळवला न्यूझीलंड संघाच्या तुलनेत कॅनडाचा संघ कमकुवत असला तरी कॅनडाने आपली धावसंख्या खूप चांगली उभारली होती. टी ट्वेंटी विश्व करंडक स्पर्धेत भारत आणि श्रीलंका या दोन देशांच्यामध्ये होणाऱ्या सामन्यांचे रंग आता चांगलेच जाणवू लागले आहेत.