Donald Trump tariff Supreme Court decision-डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या टॅरिफला सर्वोच्च न्यायालयाचा धक्का

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एकाधिकारशाहीप्रमाणे भारतासह अनेक देशांवर एकतर्फी टॅरिफ वाढवले होते. हे अमेरिकन काँग्रेसला मान्य नव्हते. त्यामुळे हा निर्णय अमेरिकन काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयाकडे आपले म्हणणे मांडले होते.सर्वोच्च न्यायालयाने 6-3 अशा बहुमताने डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेला टॅरिफचा निर्णय रद्द ठरवला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाबतीत हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल म्हणजे धक्कादायक झाला आहे. त्यांच्या कारकीर्दीतील सर्वात मोठा धक्का सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

डोनाल्ड ट्रम्प हे वेगवेगळे निर्णय एकतर्फी घेण्यात प्रसिद्ध आहेत. बरेच निर्णय ते ॲलॉन मस्क यांच्या सल्ल्याने घेत असतात. त्यामध्ये राष्ट्रहित कितपत आहे यापेक्षा इतर राष्ट्रांवर वर्चस्व गाजवण्याचा त्यांचा हेतू असतो. त्यामुळे अमेरिकेचे खूप मोठे नुकसान डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकीर्दीत होत आहे.

Leave a comment