सध्या भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी स्पर्धेत चालू असलेल्या सुपरहिटच्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताला चांगलेच नमवले आहे. दक्षिण आफ्रिकेने 7 बाद 187 या धावा केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देताना भारतीय संघ पूर्णतः ढासळला आणि पराभवाला सामोरे गेला. हैदराबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताला पुन्हा एकदा अपयश आले. याच स्टेडियमवर विश्वचषक स्पर्धा भारताने गमावली होती आणि आता टी ट्वेंटी मध्येही तोच अनुभव आला.