भारत आणि युरोपीय संघ यांच्यात व्यापार करार झाला असून या व्यापार कराराचे दूरगामी परिणाम भारत आणि युरोपीय संघ यांच्यावरही होणार आहे या व्यापार करारामुळे भारतामध्ये कोण कोणत्या क्षेत्रात फायदे होतील ते आपण पाहूया.
1 भारतीय आणि युरोप यांच्यातील व्यापार करारामुळे भारतीय उद्योगांना मोठा फायदा होईल. अनेक नवीन उद्योगांना चालना मिळेल आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात लघुउद्योग निर्मितीला मदत होईल. अर्थात भारतीय उद्योग- लघुउद्योग आणि त्यांच्या दर्जा यावरच या गोष्टी अवलंबून असतील.