what is Zero FIR and its features-काय आहे झिरो एफ आय आर? त्याची वैशिष्ट्ये कोणती?

झिरो एफ आय आर म्हणजे गुन्हा कोठेही घडला असला तरी कोणत्याही पोलीस ठाण्यात दाखल करता येणारा प्रथम माहिती अहवाल होय. या एफ आय आर ला सुरुवातीला शून्य क्रमांक दिला जातो.

झिरो एफ आय आर ची वैशिष्ट्ये:

1 शून्य एफ आय आर ची नोंदणी भारतात कुठेही करता येते.

2 खून, बलात्कार किंवा अन्य गंभीर गुन्ह्याच्या बाबतीत शून्य एफ आय आर चे नोंद केली जाते.

3 शून्य एफ आय आर ची नोंद पोलिसांना नाकारता येत नाही.

4 या एफआयआर ची भारतात कोठेही नोंद झाली तरी त्याचे हस्तांतरण घटना जेथे घडली तेथे होते.

Leave a comment