Medicinal plants of Sahyadri Hills-सह्याद्रीची संपदा :औषधी वनस्पती आणि त्यांचे उपयोग

भारत हा जैवविविधतेने समृद्ध देश आहे. त्यामध्ये सह्याद्री पर्वतरांग (Western Ghats) यांना विशेष स्थान आहे. युनेस्कोने घोषित केलेले हे जागतिक वारसा स्थळ (World Heritage Site) जैवसंपदेचा खजिना आहे. येथे आढळणाऱ्या औषधी वनस्पती प्राचीन काळापासून आयुर्वेद, लोकवैद्यक आणि आदिवासी उपचारपद्धतींमध्ये वापरल्या जात आहेत. आजच्या युगात, जेव्हा नैसर्गिक उपचारांची मागणी वाढत आहे, तेव्हा सह्याद्रीतील औषधी वनस्पती केवळ … Read more

Gardenia jasminoides benefits-गंधराज फूल : वैशिष्ट्ये, उपयोग आणि औषधी महत्व

गंधराज हे भारतातील बागांमध्ये विशेष ओळखले जाणारे, मोहक व सुगंधी फूल आहे. याचे नावच त्याच्या आकर्षकतेची ओळख करून देते – गंधाचा राजा म्हणजे गंधराज. घराच्या बागेत किंवा मंदिर परिसरात लावलेले हे झाड वातावरण प्रसन्न आणि पवित्र करून टाकते. गंधराज फुलाची वैशिष्ट्ये  वनस्पती प्रकार : सदाहरित झुडुप किंवा छोटा वृक्ष पाने : गर्द हिरवी, गुळगुळीत व … Read more

Indian Stock Market-भारतीय शेअर मार्केट,वर्तमान परिस्थिती व भविष्यातील अंदाज

1. सद्यस्थिती – बाजाराचा वेगळा प्रवाह(Current Situation – Market’s Divergent Trend) सध्या भारतीय शेअर बाजार (Indian Stock Market) काही अडचणींचा सामना करत आहे. अमेरिकेचे टॅरिफ्स (US Tariffs) आणि परदेशी गुंतवणूकदारांचा विक्रीचा दबाव (FPI Outflow Pressure) बाजारात अस्थिरता निर्माण करत आहेत. ऑगस्ट 2025 मध्ये एफपीआयने ₹34,993 कोटींची विक्री केली. (FPI sold shares worth ₹34,993 crore in … Read more

Eco-friendly Ganesh festival-पर्यावरणपूरक गौरी-गणपतीचा सण की इव्हेंट उत्सव..?

खरं तर कोणताही सण, उत्सव साजरा करत असताना तो पर्यावरणपूरक कसा राहील याकडे सर्वांनी लक्ष देण्याची आता वेळ आली आहे. गौरी-गणपतीचा हा एक असाच सण आहे की तो सुरुवातीला पर्यावरण पूरकच होता. पण अलीकडच्या वीस-पंचवीस वर्षांचा इतिहास पाहता त्याचे बदलते स्वरूप हे पर्यावरणास घातक होत आहे. म्हणूनच पुन्हा एकदा पर्यावरणपूरक गौरी-गणपतीचा सण साजरा करण्यासाठी जागृती … Read more

Tariff impact on jobs-टॅरिफचा फटका: 20 लाख नोकऱ्यांना धोका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला 55 ते 66% टॅरिफ लावल्यामुळे वीस लाख नोकऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. काय आहे बातमी सविस्तर पाहू. भारत रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी: करते त्याचा फटका? भारत अमेरिकेत रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची खरेदी करते. ही खरेदी भारताने करू नये, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते; पण भारताने … Read more

Maratha reservation protest Mumbai-मराठा आरक्षणासाठी लाखोंचा लढा: मुंबईत उसळला जनसागर

महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पुन्हा एकदा वादळ उठले आहे. मराठा आरक्षणाची आर या पार लढाई करणारे आणि त्याचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर प्रचंड मोठ्या संख्येने आंदोलन करण्याचा सरकारला इशारा दिला आहे. त्या अनुषंगाने मुंबईच्या दिशेने लाखो लोकांचा मराठा आरक्षणासाठी जमाव तयार होत आहे. न्यायालयाने एक दिवसासाठी बंदी उठवली … Read more

Loud DJ music death risk-डीजेचा दणका:मृत्यूचा विळखा

सार्वजनिक उत्सव आणि कार्यक्रम साजरे करताना डीजेचा सर्रास वापर वाढला आहे; पण या डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे अनेकांचा मृत्यू होत आहे. अनेकांच्या अवयवांवर परिणाम होत आहे. वृद्ध, लहान बालके यांच्यावरही मोठ्या प्रमाणात आघात होत आहे. खरंच अशा उत्सवाच्या वेळी किंवा सार्वजनिक कार्यक्रमाच्या वेळी डीजे वापरावा का ? आणि वापरला तर तो किती डेसिबल पर्यंत वापरावा? याबाबत … Read more

Supreme Court on stray dogs-सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई: सर्वोच्च न्यायालय

कबूतरखान्याचा विषय संपवून आता सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यामुळे जे विपरित परिणाम होतात, त्याचे दुष्परिणाम अनेक माणसांना भोगावे लागतात. त्या अनुषंगाने 11 ऑगस्ट 2025 रोजी एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. तो निर्णय म्हणजे सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. हा आदेश देशभर लागू होणार सार्वजनिक … Read more

Vice Presidential Election 2025-उपराष्ट्रपती निवडणूक 2025: प्रक्रिया आणि पक्षीय बलाबलाचा आढावा

भारताचे उपराष्ट्रपती जगदीश धनकड यांनी राजीनामा दिल्याने उपराष्ट्रपदाची निवडणूक 9 सप्टेंबर 2025 रोजी संपन्न होणार आहे. या निवडणुकीत इंडिया आघाडीतर्फे सी पी राधाकृष्णन यांची उमेदवारी आहे. तर इंडिया आघाडीतर्फे बी. सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी आहे. या दोन उमेदवारांमध्येच समोरासमोर टक्कर आहे. उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक कशी होते? पक्षीय बलाबल काय आहे? कोण जिंकेल याबाबत आपण सविस्तर जाणून … Read more

Challenges In Caring For Parents-आईवडिलांचा सांभाळ: एक गंभीर समस्या

वृद्ध आई-वडिलांचे पालन पोषण प्रत्येक घरातील समस्या बनली आहे. बदलत्या जीवनशैलीचा हा परिणाम? की नात्यातील प्रेम कमी झाले आहे? मुलांना का नकोसे झाले आहेत आई वडील? जाणून घेऊया सविस्तर माहिती. घराघरातील सर्वेक्षण केले तर…. घराघरातील सर्वेक्षण केले तर प्रत्येक घरातील सामायिक समस्या एकच जाणवेल, ती म्हणजे आई-वडिलांचे म्हणजेच वृद्ध आई-वडिलांचे एकटेपणा. कुटुंबात असूनही वृद्ध आई-वडिलांना … Read more