Tobacco and lung cancer Kolhapur-कोल्हापुरात वाढला कॅन्सरचा धोका, तंबाखूने झाला फुफ्फुसाचा खोका
कोल्हापूर जिल्ह्यात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ खाण्याकडे तरुणांचा वाढता प्रवाह निर्माण झाला आहे. शहरातच काय, पण खेड्यापाड्यातही तंबाखू खाण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. त्याचा परिणाम म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या एक वर्षात 800 तंबाखू खाणाऱ्या लोकांना कॅन्सरची लागण झाल्याचे दिसून आले आहे. ही बाब गंभीर आहे. पाहूया सविस्तर माहिती. कोल्हापूर जिल्ह्यात 800 जणांना कॅन्सरची लागण: … Read more