India in Mourya Period :मौर्यकालीन भारताचा इतिहास काय आहे जणून घ्या
* मौर्यकालीन भारत: • भारताच्या इतिहासात मौर्यांचा इतिहास महत्त्वाचा आहे. • मौर्य काळात भारतात एकछत्री साम्राज्याची स्थापना होऊन स्थिर शासन निर्माण झाले. • सिकंदरच्या मृत्यूनंतर ग्रीक अधिकाऱ्यांनी आपापल्या प्रदेशातील स्वतंत्र राज्याची घोषणा केली. चंद्रगुप्त मौर्याने ग्रीक सेनापती सेल्युकस निकेटर याचा पराभव करून भारतात शांतता प्रस्थापित केली. *चंद्रगुप्त मौर्य • मौर्य साम्राज्याचा संस्थापक: चंद्रगुप्त मौर्य • … Read more