Pre-Shiva Maharashtra-शिवपूर्वकालीन महाराष्ट्र जाणून घ्या सविस्तर
*महाराष्ट्रातील प्रशासन : • शिवपूर्वकाळात महाराष्ट्रातील बहुतांश प्रदेश विजापूरचा आदिलशाह, अहमदनगरचा निजामशाहा यांच्या ताब्यात होता. • कोकण किनारपट्टीवर सिद्धी व पोर्तुगीज यांच्या सत्ता होत्या. • आपले प्रशासन चालवण्यासाठी निजामशाहा व आदिलशाहा स्थानिक तोकांची मदत घेत. • किल्लेदार, हिशेबनीस, कारकून अशा पदांवर स्थानिक मराठी लोक असत. • मराठी सरदार व सैनिक यांना लष्करात मोठ्या प्रमाणात स्थान … Read more