Plastic pollution-हागणदारी गेली आणि प्लास्टिक कचऱ्याचे डोंगर
एक काळ असा होता की गाव कुसाबाहेर दुर्गंधयुक्त हागणदारी असायची. खेड्यापाड्यात असे दृश्य नेहमी पाहायला मिळायचे. सकाळच्या वेळी गाव कुसाबाहेर जाणे किंवा गावात येणे मुश्किल होऊन जायचे. रस्त्याकडेला सर्व पुरुष, स्त्रिया शौचास बसलेली असायची. 2003/2004 च्या दरम्यान हागणदारी मुक्त गाव करण्याचं शासनाने विडा उचलला आणि अनेक गावे हागणदारीमुक्त झाली. हे खरे असले तरी आता प्रत्येक … Read more