आग्ऱ्याचा किल्ला / Agra Fort

पानिपतच्या पहिल्या लढाईत म्हणजे बाबर आणि इ‌ब्राहीम लोदी (दिल्लीचा सुलतान) यांच्या लढाईत बाबराचा विजय झाला आणि एका दिवसात 300 वर्षांची परंपरा असलेली सुलतानशाही नष्ट झाली. बाबराने आपल्या राज्याची राजधानी आग्रा येथे इ. स. 1526 मध्ये स्थापित केली. बाबर नंतर त्याचा मुलगा हुमायून गादीवर आला. त्यानेही आग्र्यातूनच राज्यकारभार केला. हुमायूनच्या अकाली मृत्यूमुळे वयाच्या 13 व्या वर्षी … Read more