AI Partner
AI तंत्रज्ञान म्हणजे Artificial Intelligence चे तंत्रज्ञान होय. AI चा वाढता प्रभाव आणि उपयुक्तता पाहता AI चे वापरकर्ते दिवसेंदिवस वाढतच आहेत. पाश्चात्य देशात AI जाळे पसरलेले आहे. भारतात ही विविध विद्यापीठांनी AI तंत्रज्ञानाचे कोर्सेस सुरु केले आहेत. सध्याचे जग वेगवान झालेले आहे. या वेगवान जगात Natural Partner मिळेलच असे नाही. त्यामुळे अनेकजण AI Girlfriend, AI … Read more