Nobel Prize Winner in Literature (Alexandr Solzhenitsyn)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते अलेक्झांडर सोल्झेनित्सिन Alexandr Solzhenitsyn जन्म : 11 डिसेंबर 1918 मृत्यू : 3 ऑगस्ट 2008 राष्ट्रीयत्व : रशियन पुरस्कार वर्ष: 1970 अलेक्झांडर सोल्झेनित्सिन हे असे लेखक होते की रशियातील हुकुमशाहीविरुद्ध आवाज उठवला. त्यांची ‘वन डे इन द लाइफ ऑफ इवान देनिशोविच’ ही कथा म्हणजे रशियन श्रमजीवी लोकांची करुण कहाणीच होती. ‘कॅन्सर वॉर्ड’, … Read more