Nobel Prize Winner in Literature (Alice Munro)
साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते ॲलिस मन्रो Alice Munro जन्म : 10 जुलै 1931 मृत्यू : राष्ट्रीयत्व : कॅनेडियन पुरस्कार वर्ष: 2013 कॅनडाच्या प्रसिद्ध लेखिका ॲलिस मन्रो यांनी आपल्या लेखनातून मानवी स्वभावधर्माचे दर्शन रेखाटण्याचा प्रयत्न केला. ‘डान्स ऑफ द हॅपी शेड्स’ ही त्यांची पहिलीच कथा खूप गाजली. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण लेखनाबद्दल त्यांना पुरस्कार मिळाला.