Amazon Rainforest :Banana – केळी
Banana हे फळ माहिती नाही असे कोणी असेल का ? निश्चितच नाही. केळीचे फळ जगात सर्वत्र मिळते. जगातील अनेक देशात केळीची शेती केली जाते. वेगवेगळ्या देशात केळीच्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत. भारतीय जंगलात सुद्धा अद्याप केळीच्या काही प्रजाती पाहायला मिळतात. या प्रजातींना लहान आकाराची केळी लागतात. अगदी हाताच्या बोटांएवढी. दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये Banana ची … Read more