Buddha:Life Story-Part 11
राजपुत्रासाठी स्वर्गीय सुखाची योजना-भाग 11 राजा शुद्धोदन आणि राणी महाप्रजापती यांना राहून राहून सारखे वाटायचे ,की महामायेचे पहिले स्वप्न खरे ठरले तर? म्हणजेच राजपुत्राने अचानक गृहस्थाश्रमाचा त्याग केला तर? असे होऊ नये म्हणून त्यांचा आटापिटा चाललेला असायचा . सिद्धार्थाचा विवाह झाल्याबद्दल राजा शुद्धोदन खुश झाला होता. पण असितमुनीच्या भविष्यवाणीची त्यांना सारखी रुखरुख लागलेली असायची. त्याचे … Read more