Amazon Rainforest :Lachesis:-bushmasters
हजारी प्राणी आणि पक्ष्यांचे माहेरघर म्हणजे दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest होय. त्याचप्रमाणे शेकडो प्रकारचे सरिसृप याच अमेझॉनच्या जंगलात आढळतात. Lachesis लॅचिस हा विषारी साप (Poisonious) याच ॲमेझॉनच्या जंगलात आढळतो. साधारणतः या सापाचे वजन 4 ते 8 हे किलोग्रॅम असते. पूर्ण वाढ झालेल्या सापाची लांबी 3 से 4 मीटर असते. नर जातीचे साप मोठे असतात. त्यापेक्षा … Read more