चित्तोडगड: Chittorgarh
राज्यस्थानचे वैभव असणारा आणि वैभवशाली इतिहास, पराक्रमाच्या ‘गाथा, मेवाड राजघराण्याची दीर्घकाळ सत्ता या सर्वे बाबींचा साक्षीदार असलेला किल्ला म्हणजे Chittorgarh होय. सुमारे सातशे एकरात पसरलेला चितोडगडचा विशाल किल्ला पाहताना डोळे विस्फारून जातात. जगातील सर्वात मोठा किल्ला अशी चितोडगडची ओळख करून दिली तर ती चुकीची ठरत नाही. मेवाडच्या राजघराण्याला लग्नात आंदण (हुंडा) रुपात मिळालेला हा चितोडगड … Read more