Constitution Day :संविधान दिन
26 नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण भारतात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. भारताचे संविधान तयार करण्यासाठी 2 वर्षे 11 महिने 18 दिवस लागले. 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची पहिली सभा झाली.संविधान सभेत वेगवेगळ्या प्रदेशातील 299 लोक होते. कायदेविषयक या जाणकार लोकांनी आपापल्या क्षेत्रातील समस्या सांगितल्या.सूचना दिल्या. यातूनच भारताचे संविधान आकारले.डॉ राजेंद्र प्रसाद हे संविधान … Read more