महाराष्ट्रातील पिके आणि उत्पादक जिल्हे : Crops and Production Districts in Maharashtra
(A) अन्नधान्य : (1) भात: ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली. (2) ज्वारी : सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, उस्मानाबाद, यवतमाळ, पुणे, परभणी, बीड, औरंगाबाद. (3) गहू : धुळे, औरंगाबाद, नाशिक, बीड, पुणे, अहमदनगर, नागपूर, जळगाव, परभणी. (4) बाजरी : पुणे, सातारा, अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर. (B) नगदी पिके: (1) ऊस … Read more