Diwali and Balipratipada / दीपावली सण आणि बलिप्रतिपदा

आमच्या लहानपणीचा म्हणजे मी साधरणतः नऊ दहा वर्षांचा असेन, त्यावेळचा प्रसंग मला आजही आठवतोय. दिवाळीत नरक चतुर्दशी हा दिवस! तसा हा दिवस श्रीकृष्णाच्या पराक्रमाचा.आम्ही सकाळी लवकर उठून अंघोळ करून दारासमोरील अंगणात रांगोळी काढलेल्या ठिकाणी कडू कारिट(चिरोटे) डाव्या पायाच्या अंगठ्याने फोडायचो. आमचे बाबा सर्वांत अगोदर कारिट फोडायचे. त्यानंतर मग आम्हीही डाव्या पायाच्या अंगठ्याने सर्वशक्ती पणाला लावून … Read more