Nobel Prize Winner in Literature (Doris Lessing)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते डोरिस लेसिंग Doris Lessing जन्म : 22 ऑक्टोबर 1919 मृत्यू : 17 नोव्हेंबर 2013 राष्ट्रीयत्व : ब्रिटिश पुरस्कार वर्ष: 2007 डोरिस लेसिंग या ब्रिटनच्या सुप्रसिद्ध लेखिका होत्या. त्यांनी लिहिलेल्या ‘द ग्रॉस इज सिंगिंग’ कादंबरीबद्दल त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला. त्यांनी स्त्रीअनुभवानुसार सभ्यतापूर्ण लेखन केले.