Famous Forts in Maharashtra : महाराष्ट्रातील प्रसिद्ध किल्ले
(1) रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध किल्ले: रायगड, मुरूड-जंजिरा (सागरी किल्ला), कर्नाळा, द्रोणाणित तळगड, लिंगाणा, अवचितगड, सागरगड, सुधागड, कोर्लई, घोसाळगड. (2) सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध किल्ले: प्रतापगड, सज्जनगड, मकरंदगड, अजिंक्यतारा, वसंतगड, केंजळगड, वासोटा, कमळगड, पांडवगड. (3) पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध किल्ले: सिंहगड, शिवनेरी, पुरंदर, तोरणा, राजगड, लोहगड, तिकार प्रचंडगड, चाकण (भुईकोट). (4) कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध किल्ले: पन्हाळा, विशाळगड, गगनगड, … Read more