Famous Temples and Vastu in India: भारतातील प्रसिद्ध वास्तू, मंदिरे
भारतातील प्रसिद्ध मंदिरे कोठे आहेत? ताजमहाल सारख्या वास्तू कोठे आहेत..? या विषयी अधिक माहिती जाणून घेऊया. • दिल्ली: लाल किल्ला, राष्ट्रपती भवन, इंडिया गेट, कुतुबमिनार, सर्वोच्च न्यायालय, संसद भवन, जामा मशीद, कमळ मंदिर, जंतरमंतर. • मुंबई : गेट वे ऑफ इंडिया, ताजमहाल हॉटेल, छत्रपती शिवाजी टर्मिनस, विधानसभा भवन, मंत्रालय, नेहरू प्लॅनेटोरियम, नेहरू म्युझियम, आयमॅक्स थिएटर. … Read more