Fengle Hurricane: Dangerous to Five States/ फेंगल चक्रीवादळः पाच राज्यांना धोक्याचा इशारा.
भारताच्या दक्षिण किनारपट्टीवर असलेल्या राज्यांना चक्रीवादळाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. तामिळनाडू पुद्दुचेरी, आंध्रप्रदेश या राज्यांना अधिक धोका संभवत आहे. या शिवाय बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा या राज्याना धोक्याचा इशारा दिला आहे. अंदमान समुद्रात उगम पावलेले हे फेंगल चक्रीवादळ भारताच्या पश्चिम किनाऱ्याकडे सरकत आहे. खबरदारी म्हणून भारत सरकारने NDRF च्या 17 तुकड्या तैनात केला असून … Read more