Benefits of kiwi : नियमित किवी खा रोगप्रतिकारक शक्ती वाढवा

निरोगी राहण्यासाठी नियमित फळांचे सेवन करणे आवश्यक आहे . वेगवेगळ्या आजारांपासून बचाव करण्यासाठी फळे खाणे फायदेशीर ठरते. यापैकी एक आरोग्यवर्धक फळ म्हणजे किवी .डेंग्यूमुळे रक्तीतील प्लेटलेट्सची संख्या प्रचंड प्रमाणात कमी होते.अशा रुग्णांना किवी खाण्याचा सल्ला दिला जातो. किवी रक्तातील प्लेटलेट्स वाढवण्यास मदत करते .चवीला आंबट-गोड असणारं किवी फळाचे फायदे आपण जाणून घेऊया. 1. किवी आणि … Read more