Nobel Prize Winner in Literature (Jaroslav Seifert)
साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते जारास्लाव सेईफर्ट Jaroslav Seifert जन्म : 23 सप्टेंबर 1901 मृत्यू : 10 जानेवारी 1986 राष्ट्रीयत्व : झेकोस्लावियन पुरस्कार वर्ष: 1984 जारास्लाव सेईफर्ट हे झेकोस्लाव्हिया देशाचे एक श्रेष्ठ कवी होते. जर्मनीने दुसऱ्या महायुद्धात झेकोस्लाव्हियावर आक्रमण केले. त्या देशावर कब्जा केला. तेव्हा जारास्लाव यांनी देशभक्तीच्या कविता लिहिल्या. त्यामुळे त्यांची प्रसिद्धी खूप वाढली. ‘अम्ब्रेला … Read more