Jaundice: Causes, Diagnosis and Remedies कावीळ:कारणे,निदान आणि उपाय
Jaundice हा वरवर पाहता सर्वसाधारण आजार वाटतो;पण या आजारावर वेळीच उपचार केले नाहीत तर मग आजार हाताबाहेर जातो.म्हणून या रोगाबाबत अधिक माहिती जाणून घेऊया. पावसाळ्यात सर्वांत जास्त प्रमाणात आढळणारे रूग्ण हे कावीळीचे असतात.याशिवाय पाणी गढूळ झाले की, कावीळचे रुग्ण वाढू लागतात. पोटातील कावीळ, सफेद कावीळ ,रक्तातील कावीळ इत्यादी कावीळचे प्रकार लोकांकडून ऐकायला मिळतात. खरे सांगायचे, … Read more