झाशीचा किल्ला: Jhansi Fort
1857 च्या उठावात ज्यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. ते बहाद्दूर आणि लढवय्ये राजे, सेनापती म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई [Jhansi Rani Laxmibai), तात्या टोपे बहादूर शाह जफर, मंगल पांडे, नाना साहेब, मानसिंग कुंवरसिंग यांनी नेतृत्व केले असले तरी या सर्वांनी बहादूर शाह जफर यांच्या नेतृत्वाखाली 1857 चा उठाव केला . मंगल पांडे याने बंडाची ठिणगी टाकली. … Read more