Nobel Prize Winner in Literature (Jose Saramago)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते जोस सारामागो Jose Saramago जन्म : 16 नोव्हेंबर 1922 मृत्यू: 18 जून 2010 राष्ट्रीयत्व : पोर्तुगीज पुरस्कार वर्ष: 1998 1998 चा साहित्याचा नोबेल पुरस्कार जोस सारामागो यांना मिळाला. पहिल्यांदाच पोर्तुगीज व्यक्तीला हा पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या लेखनात कल्पनाशक्ती, विडंबन, करुणा यांचा सुरेख मिलाफ पाहायला मिळतो.